Pain Killer डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं पडेल महागात; होतात दीर्घकालीन परिणाम

सतत पेनकिलर खाल्ल्याने नंतर या औषधांचा काहीच परिणाम दिसून येत नाही. शिवाय दीर्घकाळानंतर त्यांचे दुष्परिणामही दिसू लागतात. पेनकिलर वारंवार घेणं आपल्या आरोग्याला कशी हानीकारक आहे, त्याची माहिती जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3kVzjNh
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post