Ravana first Aviator: रावणाच्या लंकेत होती एअरपोर्ट्स? श्रीलंका करतेय संशोधन

पुष्पक विमानातून सीतेचं अपहरण करणारा लंकेचा राजा रावण हा जगातला पहिला वैमानिक (Ravana First aviator of the world) होता, या गृहितकावर श्रीलंकेत आता पुरातत्त्व विभागाने संशोधन सुरू आहे. भारतालाही श्रीलकेनं यात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3ceHuPQ
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post