Spiny Gourd: तुम्ही कधी कर्टूलं भाजी खाल्लीय का?आरोग्यासाठी आहेत इतके सारे फायदे

Spiny Gourd Benefits: कर्टूलंची भाजी खूपच ताकदवर्धक मानली जाते. त्यामुळे आरोग्यासाठी एक ना अनेक फायदे मिळतात. याला काकोडा किंवा गोड कारलं असेही म्हणतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3bZ7LSm
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post