सकाळी 11 वाजता सुरू होईल सूर्यग्रहण; या 5 राशींच्या लोकांना रहावे लागणार सतर्क

या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 8 मिनिटांचा असेल, ज्याचा सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम होईल. तथापि, ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, जे केल्याने अशुभ परिणाम टाळता येतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3DpcQi1
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post