घरच्या घरी करा या 3 सोप्या टेस्ट; 30 सेकंदात कळेल तुम्ही किती निरोगी आहात

रोजच्या कामांमध्ये आरोग्य तपासणीसाठी वेळ काढणं लोकांना अवघड आहे. परंतु, वर्षातून एकदा शरीराची सामान्य तपासणी (general medical check up) करून आपण गंभीर आजार वेळेत ओळखू शकतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घरबसल्यादेखील काही सोप्या चाचण्यांद्वारे तुमचं आरोग्य तपासू शकता.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3xNpS7Q
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post