काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा

Easy tips to get rid of Negative thoughts: सततच्या नकारात्मक विचारांमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थकवा, निद्रानाश आदी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळंच मनात नकारात्मक विचार वाढू न देणं महत्त्वाचं आहे. नकारात्मकता येणार नाही म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/31pPWtw
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post