थंडीच्या दिवसात अशक्तपणा जाणवतोय? या 5 फळांचा आहारात करा समावेश

अतिरिक्त ऊर्जा उपलब्ध नसेल तर लोकांना हिवाळ्यात अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळं लोकांना हात-पायांमध्ये थंडी जाणवू लागते. या स्थितीचा सामना करण्यासाठी शरीराला पोषक आहाराची गरज (best dry fruits for weakness) असते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3GNRM6V
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post