हिवाळ्यात दररोज गाजर-बीटाचा रस पिणं आहे फायदेशीर; आरोग्याला मिळतात इतके फायदे

Beetroot-Carrot Juice Benefits: रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास अनेक प्रकारचे आजार होतात. अशा स्थितीत आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही बीट-गाजरचा रस आहारात समाविष्ट करू शकता. या दोन्ही भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3D9NynP
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post