हिवाळ्यातील कान दुखीकडं दुर्लक्ष करू नका, या गंभीर आजारांचे लक्षण असू शकतं

सर्दीमुळे, नाकापासून कानापर्यंत जाणाऱ्या युस्टाचियन ट्यूबमध्ये समस्या उद्भवतात. त्यामुळे संसर्ग वाढतो आणि जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. कफ अडकल्यामुळे तीव्र वेदनांचा त्रास होतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3H1G5d7
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post