Health benefits of onion with lemon: कच्च्या कांद्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आजार टाळता येतात. कांद्यामध्ये लिंबू मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो. कांद्यामध्ये अॅलिसिनसारखं (allicin) सल्फर कंपाऊंड आढळतं, जे शरीरासाठी फायदेशीर आहे.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/31M2Q5Q
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/31M2Q5Q
via IFTTT