बाप होऊ इच्छिणाऱ्या पुरुषांनी करा अशी तयारी, होतील अनेक फायदे

जसं स्रीला गर्भधारणेसाठी काही तयारी करावी लागते तसंच पुरूषानेही केली पाहिजे. त्यामुळे बाळ आरोग्यवान व्हावं यासाठी दोघांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. बाळ आरोग्यवान होण्यासाठी पुरुषाचे स्पर्म आरोग्यवान असणं अत्यंत गरजेचं असतं.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3DFqa23
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post