हिवाळ्यात भिजवलेले अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; असा करा आहारात समावेश

Benefits of Walnuts : अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3owXLXH
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post