जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं, जड झालंय; हे घरगुती उपाय करून पाहा हलकं हलकं वाटेल

Stomach Bloating Home Remedies: जेवल्यानंतर अनेकांना पोटात जडपणा किंवा पोट फुगण्याची समस्या जाणवते. पोट फुगते त्यावेळी व्यक्तीला अस्वस्थता, भीती आणि श्वासात जडपणा जाणवू लागतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3rvVgGL
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post