Health Tips: या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत

कच्च्या स्प्राउट्समध्ये हानिकारक जीवाणू असतात. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. स्प्राउट्स खाल्ल्यानंतर 12-72 तासांनंतर अतिसार, पोटदुखी आणि उलट्या यासारखी अन्न विषबाधाची लक्षणे बहुतेक लोकांना दिसतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3ozk6nv
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post