भारतात सेक्स वर्कर नव्हे, तर हे लोक आहेत HIV एड्सने सर्वाधिक बाधित

World Aids Day 2021: देशात दरवर्षी एड्सच्या नव्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. मात्र, त्याचं पूर्णपणे निर्मूलन होणं बाकी आहे. एकाकडून दुसऱ्याकडे पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगानं काही समुदायांना ग्रासलं आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3EekxZE
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post