Kajal : तुम्हीही दररोज डोळ्यांना काजळ लावता का? या महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या

डोळ्यांना काजळ लावणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक काजळांमध्ये अशी रसायनं असतात, ज्यामुळं डोळ्यांना अ‌ॅलर्जी होते आणि डोळे कोरडे, रुक्ष होतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3os7Hl5
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post