दिवसातून एकदा तरी खा काजू; स्कीन आणि केसांवर दिसायला लागेल परिणाम

काजू हा एक महत्त्वाचा ड्रायफ्रूट, आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी आवश्यक आहे. काजूमध्ये प्रोटीन, मिनरल्स, आयर्न, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम इत्यादी आवश्यक घटक आढळतात. त्याचा स्कीन आणि केसांसाठी चांगला फायदा होतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/zbrghxM
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post