शनि अमावस्येला अशी कामं कोणाच्याच हातून घडू नयेत; शनिची वक्रदृष्टी ठरेल तापदायक

Shani Amavasya: 30 एप्रिलला शनी अमावस्या आहे. या दिवशी अशी कामं करणं टाळा, ज्यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात. ज्यांच्यावर शनिदेव रागावतात, त्यांचा कठीण काळ सुरू होतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/7OdUlfK
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post