आठवड्यात फक्त इतकी मिनिटंही वेगात चाललं तरी डिप्रेशन होतं कमी - नवीन संशोधन

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आठवड्यातून 150 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र, केंब्रिजच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही व्यायामासाठी यापैकी अर्धा वेळ दिला तरी ते तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले राहील.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/RlIvYdp
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post