तब्बल 141 दिवस शनि महाराजांची आहे उलटी चाल; या राशीच्या लोकांनी काळजी घ्या

तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनीच्या वक्री स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल. जेव्हा ग्रह वक्री चाल करतात तेव्हा त्यांचे बहुतेक दुष्परिणाम दिसतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/6zcDSOU
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post