अशा 5 प्रकारे Body Pain होत असतील तर सावधान! हाय ब्लड शुगरचे असू शकतात ते संकेत

दरवर्षी जगभरात 1.5 दशलक्ष लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होत आहे. शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढली तर त्याची काही लक्षणे आधीच दिसून येतात. शरीरात होणाऱ्या वेदनांवरून ते कसं ओळखावं याविषयी जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/xtiQY4P
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post