नारळ मलईचा स्कीनसाठी होतो जबरदस्त फायदा; अशा प्रकारे घरच्या-घरी बनवा फेसपॅक

नारळाची मलई देखील त्वचेसाठी सर्वोत्तम फॉर्म्युला ठरू शकते. नारळाच्या मलईमध्ये असलेले फायबर, मँगनीज, लोह, झिंक, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे गुणधर्म उन्हाळ्यात त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/NcTsHfC
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post