पायांमध्ये जाणवणारे असे त्रास वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण असतात, नीट पाहा

शरीरात तयार होणाऱ्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे पायातही दिसू शकतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/ONyBDbl
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post