वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी

सुगंध आणि चवीसाठी वापरली जाणारी वेलची, जिला हिरवी वेलची किंवा छोटी वेलची देखील म्हणतात. ती आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. वेलची खाणे आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याबाबत जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/N2GyHVU
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post