मुलाला नखं चावण्याची सवय लागलेय का? या टिप्स वापरून बघा लगेच बंद करेल

नखं चावण्याची, चघळण्याची सवय चांगली नसून ते बघायलाही खराबही वाटतं. तसेच, याचा मुलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया, ज्यामुळे मूल नखं चावणार नाही.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/FMBUgid
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post