तरुणांची ही सवय केस गळतीसाठी ठरत आहे कारण; तुम्हीपण तेच करत आहात का बघा

पुरुषांच्या टक्कल पडण्यामध्ये डोक्याच्या काही भागात केस गळायला लागतात आणि नंतर त्या भागात केस येणे बंद होते. अलीकडेच एका हेअर ट्रान्सप्लांट सर्जनने काही पुरुषांचे केस गळण्याचे कारण सांगितले आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/w1iSKgF
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post