कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की नेमकं काय होतं? अडचणी वाढण्यापूर्वी समजून घ्या

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची शक्यता वाढते. खरं तर, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अशा समस्या आपल्या मागे लागतात, त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/c9UNkKD
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post