सकाळी उठल्याबरोबर कधीही बघायच्या नसतात या गोष्टी; सगळा दिवस जातो खराब

वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या सकाळी उठल्यावर पाहिल्या तर संपूर्ण दिवस खराब जातो. प्रत्येक कामात अपयश येते. तसेच कष्ट करूनही फळ मिळत नाही आणि केले जाणारे कामही बिघडू लागते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/hlxIFaH
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post