केसांसाठीच नाही स्कीन केअरमध्येही फायदेशीर आहेत जास्वंदीची फूलं; असा करा वापर

बहुतेक लोकांना औषधी घटक असलेल्या जास्वंदीच्या गुणधर्मांबद्दल माहिती नसते. जास्वंदीची फुलं केसांना निरोगी बनवण्‍यासाठी मदत करतात. जास्वंदीच्या फुलांचा वापर उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी करता येतो, त्याविषयी जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/iKRUjoD
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post