कामावर झोप काढण्याचे वातावरण कंपन्याच तयार करतायत; पॉवर नॅपचे समजले फायदे

स्लीप फाउंडेशनच्या मते, पॉवर नॅप 30 मिनिटांपेक्षा जास्त मोठी नसावी. कारण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झोपल्यामुळे शरीर गाढ झोपेत जाते. ज्यामुळे जागे झाल्यावर तुम्हाला सुस्त वाटू शकतं.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/cA9bniV
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post