प्रमाणापेक्षा जास्त आंबा खाल्ला तर काय होते, किती आंबे खावेत ?

आंब्याच्या हंगामात आंबा खाणं निश्चितच चांगलं असतं. मात्र जास्त आंबा खाणे (Eating Too Much Mango) आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आंब्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढते (Weight Gain) आणि अॅलर्जीचा (Allergy) धोका वाढतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/0HnP5bL
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post