कोरोनानंतर जगावर 'मंकीपॉक्स'चा धोका! ही लक्षणं दिसताच सावध व्हा!

monkeypox virus : कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही तोच आणखी एका व्हायरसने लोकांच्या हृदयाला हादरवून सोडले आहे. विशेष म्हणजे कोरोनाप्रमाणेच हा विषाणू देखील संक्रमित जीवांपासून मानवांमध्ये पसरतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/iyLOloj
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post