उन्हाळ्यात फणस खाण्याचे आहेत अनेक फायदे; पचन नीट होतं, लिवरसाठी असा ठरतो गुणकारी

पिकलेल्या फणसात फायबरचे गुणधर्मही आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पिकलेल्या फणसात आढळणारे पोटॅशियम हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत करते आणि यकृत देखील निरोगी ठेवते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/Sp3nz2Y
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post