Shani Jayanti 2022 - काय आहे शनी जयंतीचा शुभ मुहूर्त, कशी करावी शनी देवांची पूजा

शनी देवांना फलदायी, दंडाधिकारी आणि न्यायप्रिय देवता म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात शनी हे देवदेखील (Lord Shani) आहेत आणि एक ग्रहदेखील (Shani Is Also A Planet). ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्व आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/6t5YjVs
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post