Video: नानांनी पुन्हा जिंकली सर्वसामान्यांची मनं; राहुलला चुलीवरचं जेवण वाढलं

नाना पाटेकर (Nana Patekar) त्यांच्या साध्या सरळ अंदाजासाठी ओळखले जातात. पुरुष स्वयंपाक करू शकत नाहीत या मताला छेद देत नाना पाटेकरांनी सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओतून नानांचं साधेपण दिसून येतंय

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/DZFq8Kj
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post