World Milk Day 2022: जागतिक दूध दिनानिमित्त जाणून घ्या दुधाचे हे खास 6 फायदे

दुधामध्ये त्वचेला पोषण आणि आर्द्रता प्रदान करणारे घटक असतात, जे त्वचेचे आरोग्य चांगले ठेवतात. दुधामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी होतात. जाणून घेऊया, त्वचेसाठी दुधाचे कोणते फायदे आहेत.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/rsFqdGa
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post