10 सप्टेंबरपर्यंत या 3 राशींवर राहणार बुधदेवाची विशेष कृपा; नशीब पालटण्याचे योग

बुध ग्रह वृषभ राशीत मार्गी (सरळ चाल) होणार आहे. त्याचा काही राशींना फायदा होईल तर काही राशींना बिकट काळाला सामोरं जावं लागेल. बुध ग्रहाच्या या चालीचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे, याबाबत जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/eikjRO8
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post