केसांसाठीही मध आहे उपयोगी; या 3 पद्धतीनं घरच्या घरी तयार करा मधाचा शॅम्पू

हनी शॅम्पू वापरल्‍याने केसांना अनेक फायदे होतात. अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेल्या मधाच्या शॅम्पूमुळे केसगळती, कोंडा आणि डोक्याच्या त्वचेचा संसर्ग नाहीसा होऊ शकतो. त्याविषयी जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/Ib2FZVK
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post