हृदयासाठी सकस आहाराची गरज होईल सहज पूर्ण; ही 5 प्रकारची ड्रायफ्रुट्स आजपासूनच खा

मर्यादित प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील एलडीएल किंवा खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास ड्रायफ्रुट्स फायदेशीर आहेत. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होत नाही. सविस्तर जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/wlVpDbr
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post