स्कीन आणि केसांसाठी तिळाचा असा करा वापर; नॅचरली मिळतील अनेक पोषक घटक

पांढरे तीळ हे व्हिटॅमिन 'के' आणि व्हिटॅमिन 'ई' सोबतच अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्त्रोत मानले जातात. तसेच तिळाच्या तेलामध्ये असलेले लिनोलिक अॅसिड आणि ओलेइक अॅसिड त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/q5syIF2
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post