स्वयंपाकात दालचिनीचा वापर करणाऱ्या अनेकांना त्याचे हे आरोग्य फायदे माहीत नाहीत

हृदयविकार टाळण्यास देखील दालचिनी खूप उपयुक्त आहे. त्यातील घटक कर्करोग, एचआयव्ही, बुरशीजन्य संसर्ग, न्यूरोलॉजिकल रोग इत्यादी आरोग्य समस्यांपासून आपले संरक्षण करू (Health Benefits Of Cinnamon) शकतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/wyp8AIH
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post