जोडीदाराला जपून राहण्याचा काळ, वटपौर्णिमेला 'या' राशीसाठी चिंताजनक बातमी!

आज चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात भ्रमण करेल. आज वटपौर्णिमा साजरी करण्यात येईल. सायंकाळी पाच वाजून २२ मिनिटानी पौर्णिमा समाप्त होईल. हे स्त्रियांचे सौभाग्य व्रत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/Myw9PqX
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post