फाइटोकेमिकल्सची आपल्या शरीराला का असते गरज? या गोष्टींमधून त्याची होईल पूर्तता

ग्लुकोसिनोलेट्स (Glucosinolates) कर्करोग होऊ नये म्हणून मदत करण्यासाठी ओळखले जातात. हे फायटोन्यूट्रिएंट प्रामुख्याने फुलकोबी, ब्रोकोली, बोक चॉय आणि ब्रसेल्स स्प्राउट्स यांसारख्या क्रूसीफेरस भाज्यांमध्ये असते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/jYfwEd6
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post