High BP कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्या घरातीलच हे 4 फूड्स आहेत सुपरफूड!

पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल (Nutritionist Nmami Agarwal) हिने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून 4 सुपरफूड शेअर केले आहेत, जे उच्च रक्तदाबाची पातळी कमी करण्यात मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना त्याचा फायदा होईल.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/Qpiy8RM
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post