Jeshthamadh Benefits - ज्येष्ठमध खाण्याचे काय आहेत फायदे, कोणी आणि कसे खावे?

ज्येष्ठमध (Jeshthamadh) अनेक आजारांवर अतिशय गुणकारी मानले जाते. ज्येष्ठमध खाण्याचे अनेक फायदे (Liquorice Benefits) आहेत. यात प्रोटीन्स, अँटीपायोटिक्स, अँटिऑक्सिडंट आणि कॅल्शियम सारखे शरीरासाठी उपयुक्त असलेले गुणधर्म आढळतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/WbJDpdN
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post