Yoga Day: योगासनांच्या जोडीला घ्या ही हेल्दी ड्रिंक्स, होईल जास्त फायदा

Health Drinks: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे योगा म्हणजे शून्य बजेटसह आरोग्याची हमी आहे. योगासनांच्या सत्रापूर्वी आणि नंतर तुम्ही घेतलेली हेल्दी ड्रिंक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. योगाने मिळणाऱ्या फायद्यांमध्ये भर घालतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/pDKj6dB
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post