वास्तूशास्त्रानुसार घरात अंथरूणावर बसून जेवन करण्याला चुकीचे लक्षण मानले जाते. अंथरूणावर बसून जेवन (Meal On Bed) करणारा व्यक्ती हा आपल्या आरोग्याबाबत (Health) निष्काळजी असतो. त्यामुळे अंथरूणावर बसून जेवणाऱ्या आणि स्वयंपाकघरात अस्वच्छ ताटं न धुणारी व्यक्ती ही आर्थिकदृष्ट्या तंगीत सापडण्याची शक्यता वास्तूशास्त्रानुसार व्यक्त केली गेली आहे.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3Aogb0h
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3Aogb0h
via IFTTT