लहान मुलांमध्ये दीर्घकाळ राहतोय कोरोना विषाणू? संशोधनातून चिंताजनक माहिती समोर

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना फारसा धोका नव्हता. परंतु आता या तिसऱ्या लाटेच्या काळात लहान मुलांच्या आरोग्यावर (Long Covid Symptoms In Children) आणि त्यांच्यावर संक्रमणाचा अधिक धोका असल्याची भाकीतं अनेक वैद्यकीय सल्लागारांनी केली होती. आता ती भिती खरी ठरण्याची चिन्हं आहेत. कारण तिसरी लाट येण्याआधीच आता रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3ka6Fbc
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post