केसांच्या सौंदर्यासाठी 'हा' घरघूती उपाय ठरू शकतो फायदेशीर

आपल्या केसांच्या गळतीमुळे (Hair loss) हैराण आहे. त्यामुळे सातत्याने त्यांना अनेक उपचार घ्यावे लागत असून तरिदेखील त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता केसगळती आणि अशक्त केसांचे आरोग्य (Health) हा मुद्दा गंभीर बनत चालला आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3hr9nHH
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post