सुंदर दिसण्यासाठी Sanitizer ठरू शकतं उपयोगी?

सॅनिटायझरचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही केला जात आहे. अनेकदा त्वचा ही तेलकट आणि कोरडी पडत असते. त्यावेळी चेहऱ्याला मऊ बनवण्यासाठी सॅनिटायझरचा वापर प्रभावी ठरतो. त्याद्वारे आपण आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करू शकतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3tGApj5
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post